प्रेम, लव, इष्क, मोहब्बत, प्यार
आणखी खुप खुप नावे आहेत, समानार्थी शब्द आहेत.
प्रत्येक शब्दात खुप गोडवा आहे, आनंद आहे, हुरहुर आहे, जवळीक आहे, आपलेपण आहे, काळजीवाहूपणा आहे, वात्सल्य आहे .
प्रत्येक शब्दात खुप गोडवा आहे, आनंद आहे, हुरहुर आहे, जवळीक आहे, आपलेपण आहे, काळजीवाहूपणा आहे, वात्सल्य आहे .
सर्व नात्यांना प्रेम या एका शब्दाने मोठ्ठा अर्थ मिळवून दिला आहे.
प्रेमाबाबत, प्रेमाखातर, प्रेमामुळे, प्रेमापोटी
बरेच जण बरेच काही करत आले आहेत,करत राहतील.
प्रेमाबाबत, प्रेमाखातर, प्रेमामुळे, प्रेमापोटी
बरेच जण बरेच काही करत आले आहेत,करत राहतील.
प्रेम म्हणजे काय हे मात्र कोणी पटकन सांगू शकणार नाही !
खुप अर्थ आहेत.. प्रेम आणि प्रेमाचे
खुप अर्थ आहेत.. प्रेम आणि प्रेमाचे
कुणीतरी आपली काळजी घ्यावी असं वाटणं म्हणजे प्रेम,
आपल्यावर जीव ओवाळून टाकणे म्हणजे प्रेम
हवं तेव्हा जवळ येणे,वेळ देणं म्हणजे प्रेम की
वाट्टेल ते आणून देणं,गरजा पूर्ण करणे म्हणजे प्रेम
सकाळी सकाळी गुड मॉर्निंग म्हणणे म्हणजे प्रेम
उठल्या उठल्या गरम चहाचा कप आणून देणं म्हणजे प्रेम
दिवसभरात एकदातरी भेटणं, बोलणं म्हणजे प्रेम की
आयुष्यभर साथ सोबत देणं म्हणजे प्रेम
उठल्या उठल्या गरम चहाचा कप आणून देणं म्हणजे प्रेम
दिवसभरात एकदातरी भेटणं, बोलणं म्हणजे प्रेम की
आयुष्यभर साथ सोबत देणं म्हणजे प्रेम
लाॅग ड्राईव्हला फिरायला जाणे म्हणजे प्रेम
सोबत देणं, चार पावलं चालणं म्हणजे प्रेम
एकमेका जवळ बसणं म्हणजे प्रेम की
दूर असूनही एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम
सोबत देणं, चार पावलं चालणं म्हणजे प्रेम
एकमेका जवळ बसणं म्हणजे प्रेम की
दूर असूनही एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम
हातात हात घालून सिनेमा पहाणे म्हणजे प्रेम
आम्हाला विसरू नको वाटणं म्हणजे प्रेम
खोटं खोटं रागावणं म्हणजे प्रेम की
रागाऊनही जवळ जाणं, रूसणं फुगणं म्हणजे प्रेम
आम्हाला विसरू नको वाटणं म्हणजे प्रेम
खोटं खोटं रागावणं म्हणजे प्रेम की
रागाऊनही जवळ जाणं, रूसणं फुगणं म्हणजे प्रेम
मित्रासाठी शाळेला दांडी मारणं म्हणजे प्रेम
मैत्रिणीसाठी दिवसभर घिरट्या घालणं म्हणजे प्रेम
एका लुकसाठी बस तासनतास बसणं म्हणजे प्रेम की
एकही शब्द न बोलता तिच्यासाठी झुरणं म्हणजे प्रेम
मैत्रिणीसाठी दिवसभर घिरट्या घालणं म्हणजे प्रेम
एका लुकसाठी बस तासनतास बसणं म्हणजे प्रेम की
एकही शब्द न बोलता तिच्यासाठी झुरणं म्हणजे प्रेम
सकाळी उठून मुलांचे आवरणं म्हणजे प्रेम
त्याच्यासाठी रोज कॅडबरी आणणं म्हणजे प्रेम
स्कूल बस पर्यंत पोरांना सोडणं म्हणजे प्रेम की
रोज त्याचा होमवर्क करून घेणं म्हणजे प्रेम
त्याच्यासाठी रोज कॅडबरी आणणं म्हणजे प्रेम
स्कूल बस पर्यंत पोरांना सोडणं म्हणजे प्रेम की
रोज त्याचा होमवर्क करून घेणं म्हणजे प्रेम
बायकोला छान दिसतेस म्हणणं म्हणजे प्रेम
तिला चहा करून देणं म्हणजे प्रेम
तिच्या साठी गिफ्ट आणणं म्हणजे प्रेम की
आज भाजी मस्त केली आहे म्हणणं म्हणजे प्रेम
तिला चहा करून देणं म्हणजे प्रेम
तिच्या साठी गिफ्ट आणणं म्हणजे प्रेम की
आज भाजी मस्त केली आहे म्हणणं म्हणजे प्रेम
भाजी निवडायला मदत करणं म्हणजे प्रेम
दळण आणून देणं म्हणजे प्रेम
तिच्या कामाचं कौतुक करणं म्हणजे प्रेम की
तिच्या साडीच्या निर्या नीट करणं म्हणजे प्रेम
दळण आणून देणं म्हणजे प्रेम
तिच्या कामाचं कौतुक करणं म्हणजे प्रेम की
तिच्या साडीच्या निर्या नीट करणं म्हणजे प्रेम
आईवडिलांची काळजी घेणे म्हणजे प्रेम
त्याच्या इच्छा पुर्ण करणं म्हणजे प्रेम
आईला रोज नमस्कार करणं म्हणजे प्रेम की
आईच्या कुशीत शिरून मिठी मारणं प्रेम
त्याच्या इच्छा पुर्ण करणं म्हणजे प्रेम
आईला रोज नमस्कार करणं म्हणजे प्रेम की
आईच्या कुशीत शिरून मिठी मारणं प्रेम
बाबांचा आदर करणं म्हणजे प्रेम
त्याचे नाव मोठ्ठ करणे म्हणजे प्रेम
बाबांच्या भावना समजून घेणे म्हणजे प्रेम की
बांबाना सतत आनंद देणं म्हणजे प्रेम
त्याचे नाव मोठ्ठ करणे म्हणजे प्रेम
बाबांच्या भावना समजून घेणे म्हणजे प्रेम की
बांबाना सतत आनंद देणं म्हणजे प्रेम
बहीणीसाठी जेवायला वाट पाहणं म्हणजे प्रेम
तिच्या कडून गोड बोलून काम करून घेणं म्हणजे प्रेम
तिच्यासाठी पैसे वाचवून राखी गिफ्ट आणणे म्हणजे प्रेम की
आयुष्यभर तिला दूर न करणे म्हणजे प्रेम
तिच्या कडून गोड बोलून काम करून घेणं म्हणजे प्रेम
तिच्यासाठी पैसे वाचवून राखी गिफ्ट आणणे म्हणजे प्रेम की
आयुष्यभर तिला दूर न करणे म्हणजे प्रेम
भावासाठी खाऊ बाजूला काढून ठेवणं म्हणजे प्रेम
त्याला जे आवडतं ते करणे म्हणजे प्रेम
भावाची चुक स्वतःवर घेऊन बाबांचा मार खाणं म्हणजे प्रेम की
दादा मला एक वहिनी आण ही थट्टा म्हणजे प्रेम
त्याला जे आवडतं ते करणे म्हणजे प्रेम
भावाची चुक स्वतःवर घेऊन बाबांचा मार खाणं म्हणजे प्रेम की
दादा मला एक वहिनी आण ही थट्टा म्हणजे प्रेम
किती तरी लिहता येईल या प्रेम स्वरूप प्रेमाबद्धल. प्रेमरस हा शरीरात अविरत पाझरत असतो . त्यामुळेच अनेक नाती घट्ट झाली आहेत . परवा मला एकाने विचारले, तुम्ही अमिताभ बच्चन यांच्यावर खुप प्रेम करता, मोठे फॅन आहात. तुमचा महागुरू बच्चन विषयी पेपर मध्ये काय आले आहे, वाचले का, असा सवाल त्यांनी केला. मी त्याला सांगितले, मी अमिताभ बच्चन यांच्यावर फॅन म्हणून प्रेम करतो, त्याच्या कलेवर प्रेम करतो, त्याच्या अभिनयावर जीव टाकतो. मी त्यांना मानतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषासहीत स्वीकारणे म्हणजे प्रेम . मी बच्चन यांचा फॅन आहे, राहणार. उलट अशा कठीण प्रसंगात तर नक्कीच त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार.
उदाहरण बच्चनजीचे असले तरी आयुष्यभर आपण हेच करतो.
आपल्या पत्नीचे, पतीचे, भावाचे, बहीणीचे, मित्राचे, मैत्रिणीचे, शेजारच्या व्यक्तीचे, नोकरी
आणि व्यवसायातील सहकारी मित्रांचे चांगले वाईट गुण आहेत, असतात.
ते आपणास माहित असतात .
आपण
ते आपणास माहित असतात .
आपण
त्याला -तिला,
त्याच्या -तिच्या
गुण अवगुणासहीत स्वीकारत असतो आणि तेच खरे प्रेम आहे.
गुण अवगुणासहीत स्वीकारत असतो आणि तेच खरे प्रेम आहे.
मला आवडलेली, आवडणारी ही प्रेमाची सर्वात सुंदर व्याख्या आहे.
...अपुर्ण ...
सतीश मोरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा