फॉलोअर

why dont you speak to me लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
why dont you speak to me लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१० जानेवारी २०१८

तु बोलणंच सोडलं?



मी तुझ्यावर प्रेम करतो
हे काय मी गैर केलं?
असं काय झालं गं सखे ?
तु माझ्याशी बोलणंच सोडलं !


माझे सारं काही तुझ्यासाठी
तु म्हणशील तसं नात्यासाठी
आपल्या पवित्र नात्यात
काय नेमकं वेगळं घडलं ?
तु माझ्याशी बोलणंच सोडलं !


का कळत नाही तुला
माझंही एक मन आहे
जे तुझीच वाट पाहत आहे
माझं नेमकं काय चुकलं ?
तु माझ्याशी बोलणंच सोडलं !

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...