फॉलोअर

Azerbaijan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Azerbaijan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२८ जानेवारी २०२४

सावरणे कठीण झाले

विरहाच्या क्षणी या
सावरणे कठीण झाले !
बिलगून दूर जाताना
सावरणे कठीण झाले !
दुरगावी याद आली
सावरणे कठीण झाले !
तुजवीण परदेशी
सावरणे कठीण झाले !

Miss u At Baku
Azerbaijan 

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...