फॉलोअर

sakhi my neighbour लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
sakhi my neighbour लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०७ डिसेंबर २०१७

सखी शेजारणी



मी पद्य तु गद्य !
मी सूर तू संगीत !
मी कथा तु कादंबरी !
तु आणि मी जीवन गाणे !


कधी कधी मला वाटतं,
तु आणि मी दोघेच असावं !
आपल्या जगात दुसरं कोणी नसावं !


तु जवळ असावीस,
नजरेत माझ्या विसावीस !
नयनांची भुक तु शमवावीस !


जीला भेटायला, पहायला,
जिच्याशी बोलायला,ऐकायला,
जिची आठवण करायला,
मनातलं सारं काही सांगायला,
मी मला आवर घालू शकत नाही,
अशी तु सखी शेजारणी !


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...