फॉलोअर

first touch लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
first touch लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०६ एप्रिल २०१८

पहला पहिला

पहिलं पीक
जसं तुझं रूप

पहिला किरण
जसं तुझे नयन

पहिला पाऊस
जशी तुझी हौस

पहिला श्रावण
जसं तुझं नटणं

पहिला प्रवास
जसा तुझा सहवास

पहिला स्पर्श
तुझा माझा हर्ष

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...