फॉलोअर

manpreet sakhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
manpreet sakhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१० मार्च २०२०

मनप्रित

मनप्रित

तु माझ्या ह्रदयातला, 
दुमडलेला कोपरा ‌ !

तु माझ्या भावनांतील, 
जादुई सप्तरंग !

तु माझ्या डोळ्यातील,
लुकलुकणारे बुबुळ !

तु माझ्या शब्दातील,
बहरणारी प्रतिभा !

तु माझ्या शरीरातील,
सळसळत्या धमण्या !

तु माझ्या तनामनातील,
उसळतं स्फु्ल्लिंग !

तु माझ्या शब्दातील,
भावरुपी खजिना !

तु माझ्या कल्पनेतील,
मनप्रित सखी !

सती

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...