*" माझी पंढरीची वारी YOUTUBE वर..*
आळंदी ते पंढरपूर पायी वारी केल्याबाबत कराड येथील
वाय झेड इंडीया या लोकल चॅनेलचे संपादक नितीन ढापरे आणि
सहसंपादक अविनंद जाधव यांनी माझी वारी प्रकट मुलाखत घेतली
आणि चार वेळा प्रसारित केली होती.
या मुलाखतीसाठी कराडच्या
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष सहाय्य लाभले होते.
कराड बाहेरच्या माझ्या अनेक मित्रांनी ही मुलाखत YOUTUBE वर अपलोड करावी,
असे सुचविले होते. आपल्या सर्वांच्या साठी ही मुलाखत आज अपलोड केली आहे.
आपल्यासाठी link पाठवत आहे.
माऊली, धन्यवाद.
सतीश मोरे
9881191302
9881191302

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा